1 Chronicles 11:42 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शीजा रउबेनी याचा मुलगा अदीना हा रउबेन्यांचा अधिकारी व तीस शूरांपैकी एक,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रऊबेनी शीजा ह्याचा पुत्र अदीना. हा रऊबेन्यांचा सरदार, त्याच्याबरोबर तीस जण असत,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शीझाचा पुत्र अदीना, तो रऊबेनच्या गोत्रातील एकतीस पुढार्‍यांपैकी एक होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शीजा रऊबेनी याचा पुत्र अदीना हा रऊबेन्याचा अधिकारी व तीस शूरांपैकी एक,