1 Chronicles 12:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गादच्या घराण्यातील हेच सैनिक, वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी पार करुन गेले. नदीला तेव्हा पूर आलेला होता. खोऱ्यात राहणाऱ्या लोकांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्र्चिमेला पळवून लावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहते तेव्हा ह्यांनीच नदीपार जाऊन पूर्व व पश्चिम ह्या दोन दिशांकडल्या खोर्यांतील लोकांना पळवून लावले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असताना त्यांनी ती ओलांडली आणि नदीच्या खोर्यांत राहणार्या लोकांची त्यांनी पूर्वेकडे व पश्चिमेकडे दाणादाण उडविली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत होती तेव्हा त्यांनी ती ओलांडून जाऊन खोऱ्यात राहणाऱ्यांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्चिमेला पळवून लावले.