1 Chronicles 12:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शिमोनच्या कुळातून 7,100 जण लढाईला तयार असे शूर सैनिक होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिमोनी वंशातले लढाईस सिद्ध झालेले शूर वीर सात हजार शंभर;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिमओनी गोत्रातले शूर व पराक्रमी योद्धे 7,100;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिमोनाच्या कुळातून सात हजार शंभर लढाईस तयार असे शूर सैनिक होते.