1 Chronicles 12:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहोयादा यांच्यात होता. हा अहरोनच्या घराण्याचा पुढारी होता. यहोयादाबरोबर 3,700 चे सैन्य होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोन घराण्याचा नायक यहोयादा होता, त्याच्याबरोबर तीन हजार सातशे लोक होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजकांपैकी अहरोन घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर 3,700 लोक होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोनाच्या घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर तीन हजार सातशे लोक होते.