1 Chronicles 12:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सादोक ही त्यांच्यात होता. तो तरुण लढवय्या होता. आपल्या घराण्यातील बावीस सरदार त्याने बरोबर आणले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सादोक नावाचा एक तरुण महावीरही आला; त्याच्याबरोबर त्याच्या बापाच्या घराण्यातले बावीस सेनानायक आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सादोक हा तरुण असून मोठा धैर्यवान लढवय्या होता आणि त्याच्याबरोबर त्याच्या पित्याच्या घराण्यातील 22 सरदार होते;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सादोक तरुण बलवान आणि धैर्यवान वीर असून त्याच्या वडिलाच्या घराण्यातील बावीस सरदार त्याने बरोबर आणले होते.