1 Chronicles 12:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अहीएजर हा त्याच्यांतला प्रमुख. मग योवाश (गिबा येथील शमा याचे हे मुलगे) त्यानंतर यजिएल आणि पलेट. हे अजमावेथ याचे मुलगे. अनाथोच येथील बराका व येहू.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्यातला प्रमुख अहीएजर व दुसरा योवाश, हे गिबावासी शमा ह्याचे पुत्र; तसेच अजमावेथ ह्याचे पुत्र यजिएल व पेलेट, बराका व अनाथोथी येहू;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यातील प्रमुख शमाहाचे पुत्र अहीएजर व त्याचा भाऊ योआश, हे गिबियाहचे रहिवासी होते. अजमावेथचे पुत्र यजिएल व पेलेट, बेराखाह व अनाथोथचा रहिवासी येहू.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहीएजर हा त्यांच्यातला प्रमुख होता. मग योवाश, गिबा येथील शमा याचे हे पुत्र त्यानंतर यजिएल आणि पेलेट. हे अजमावेथ याचे पुत्र. अनाथोच येथील बराका व येहू.