1 Chronicles 12:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दानच्या वंशातून 28,000 जण युध्दाला तयार होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सैन्याची व्यूहरचना करणारे दान वंशातले अठ्ठावीस हजार सहाशे योद्धे आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दान गोत्राचे लढाईसाठी सुसज्ज सैनिक 28,600;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दानच्या वंशातून अठ्ठावीस हजार जण युध्दाला तयार होते.