1 Chronicles 12:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आशेर मधले 40,000 सैनिक युध्दावर जायला तयार असे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सैन्याची व्यूहरचना करणारे व सैन्याबरोबर लढाईस जाणारे आशेर वंशातले चाळीस हजार योद्धे आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आशेर गोत्राचे अनुभवी, सुसज्ज सैनिक 40,000;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आशेर वंशातून चाळीस हजार सैनिक युध्दावर जायला तयार असे होते.