1 Chronicles 12:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एलकाना, इश्शीया, अजरेल, योबेजर आणि याशबाम हे कोरही,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एलकाना, इश्शीया, अजरेल, योबेजर व याशबाम हे कोरहाचे वंशज;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलकानाह, इश्शीयाह, अजरएल, योबेजर व याशबआम हे सर्व कोरही वंशज होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलकाना, इश्शिया, अजरेल, योबेजर आणि याशबाम हे कोरहाचे वंशज,