1 Chronicles 13:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हा करारकोश त्याच्या घरात तीन माहिने होता. ओबेद-अदोमच्या घराला आणि त्याचे जे काही होते त्या सगळ्याला परमेश्वराने आपले आशीर्वाद दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाचा कोश ओबेद-अदोम ह्याच्या घरी तीन महिने राहिला; परमेश्वराने ओबेद-अदोमाचे घराणे व त्याचे सर्वस्व ह्यांना बरकत दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराचा कोश ओबेद-एदोम याच्या घरात तीन महिने राहिला आणि याहवेहने त्याच्या घराण्यास व त्याचे जे काही होते त्या सर्वास आशीर्वाद दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग देवाचा कोश ओबेद-अदोम याच्या घरात तीन माहिने राहिला. परमेश्वराने त्याच्या घराला आणि त्याचे जे काही होते त्या सगळ्याला आशीर्वादित केले.