1 Chronicles 13:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीदाच्या या बोलण्याशी सर्व इस्राएल लोक सहमत झाले. सर्वाना त्याचे म्हणने पटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मंडळीच्या सर्व लोकांना ही गोष्ट योग्य वाटली व ते म्हणाले, “आपण हे करू.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा संपूर्ण सभेने एकमताने होकार दिला व सर्व लोकांना ते योग्य वाटले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा सर्व मंडळीने या गोष्टी करण्याची सहमती दिली कारण ती गोष्ट सर्व लोकांच्या दृष्टीने बरोबर होती.