1 Chronicles 14:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पलिष्ट्यांनी आपली दैवाने तिथेच एफाईम दिली. दावीदाने आपल्या माणसांना त्या मूर्ती जाळून टाकायला सांगितल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे पलिष्टी आपली दैवते टाकून गेले; तेव्हा दाविदाच्या आज्ञेने ती जाळून टाकली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पलिष्टी लोकांनी त्यांची दैवते टाकून दिली व दावीदाने ती अग्नीत जाळून टाकण्याची आज्ञा केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पलिष्ट्यांनी आपले देव तिथेच टाकले. आणि दावीदाने त्या मूर्ती जाळून टाकण्याची आज्ञा दिली.