1 Chronicles 15:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उज्जियेलच्या घराण्यातले 112 जण असून अमीनादाब हा प्रमुख होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उज्जीएलाच्या वंशजांतला मुख्य अम्मीनादाब व त्याचे भाऊबंद एकशे बारा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उज्जीएलाच्या वंशातील, प्रमुख अम्मीनादाब व त्याचे 112 भाऊबंद.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उज्जियेलाच्या घराण्यातला अमीनादाब हा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक एकशें बारा माणसे होती.