1 Chronicles 15:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे उच्च स्वरात सतारी वाजवत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जखर्‍या, अजीएल, शमीरामोथ, यइएल. उन्नी, अलीयाब, मासेया व बनाया ह्यांना अलामोथ1 ह्या रागावर सारंगी वाजवण्यासाठी नेमले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जखर्‍याह, अजीएल, शमिरामोथ यहीएल, उन्नी, एलियाब, मासेयाह व बेनाइयाह यांना अलामोथ या संगीत रागावर सारंगी वाजविण्यास नेमले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे अलामोथ या सुरावर तंतूवाद्ये वाजवायला नेमले होते.