1 Chronicles 15:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बरेख्या आणि एलकाना हे करार कोशाचे रक्षक होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बरेख्या व एलकाना हे कोशाचे द्वारपाळ होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेरेख्याह व एलकानाह हे कोशाचे द्वारपाल होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बरेख्या आणि एलकाना हे कोशाचे रक्षक होते.