1 Chronicles 15:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मरारीच्या कुळातले. 220 जण होते. असाया हा त्यांचा नेता होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरारीच्या वंशजांतला मुख्य असाया व त्याचे भाऊबंद दोनशे वीस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरारीच्या वंशातील, प्रमुख असायाह व त्याचे 220 भाऊबंद;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरारीच्या कुळातला असाया हा त्यांचा नेता होता व त्याचे नातेवाईक दोनशे वीस माणसे होती.