1 Chronicles 15:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गर्षोमच्या घराण्यातली 130 लोक असून, योएल हा त्यांचा प्रमुख होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गेर्षोमाच्या वंशजातला मुख्य योएल व त्याचे भाऊबंद एकशे तीस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गेर्षोमाच्या वंशातील, प्रमुख योएल व त्याचे 130 भाऊबंद;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गर्षोमच्या घराण्यातला योएल हा त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशेतीस माणसे होती.