1 Chronicles 15:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अलीसाफानच्या घराण्यापैकी 200 लोक होते. त्यांचा नेता शमाया होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अलीसाफानाच्या वंशजांतला मुख्य शमाया व त्याचे भाऊबंद दोनशे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एलीजाफानच्या वंशातील, प्रमुख शमायाह व त्याचे 200 भाऊबंद;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अलीसाफानच्या घराण्यापैकी त्यांचा नेता शमाया होता व त्याचे नातेवाईक दोनशे माणसे होते.