1 Chronicles 15:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हेब्रोनच्या वंशातले 80 लोक होते. अलीएल त्यांच्या नेता होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेब्रोनाच्या वंशजांतला मुख्य अलीएल व त्याचे भाऊबंद ऐंशी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेब्रोनाच्या वंशातील, प्रमुख एलीएल व त्याचे 80 भाऊबंद;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेब्रोनाच्या वंशातला अलीएल त्यांच्या नेता होता व त्याचे नातेवाईक ऐंशी माणसे होते.