1 Chronicles 16:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात भटकत होता. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते राष्ट्राराष्ट्रांतून, एका राज्यातून दुसर्या लोकांत हिंडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते एका देशातून दुसर्या देशात, एका राज्यातून दुसर्या राज्यात भटकत असताना,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात भटकत होता. एका राज्यातून दुसऱ्यात जात होता.