1 Chronicles 16:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोक हो, सहकुटुंब परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहो राष्ट्रकुलांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो लोकांच्या कुळांनो परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा.