1 Chronicles 16:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
समुद्र आणि त्यात सामावलेले सर्व काही आनंदाने गर्जना करो शेतमळ्यांची सृष्टी उल्हासित होवो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
समुद्र व त्यातील सर्वकाही गर्जना करोत; शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सागर व त्यातील सर्वकाही गर्जना करोत; शेते व त्यातील सर्वकाही हर्षित होवो!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
समुद्र आणि त्यातले सर्वकाही आनंदाने गर्जना करो शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत.