1 Chronicles 17:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाची ही सर्व वचने आणि साक्षात्कार याविषयी नाथानने दावीदाला सर्व काही सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही सर्व वचने व दर्शने जशीच्या जशी नाथानाने दाविदाला कळवली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या संपूर्ण प्रकटीकरणातील प्रत्येक शब्द नाथानाने दावीदाला सांगितला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नाथान दावीदाशी बोलला आणि त्याने त्यास सर्व वचने व संपूर्ण दर्शनाबद्दल सविस्तर सांगितले.