1 Chronicles 17:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव त्याला म्हणाला, “माझा सेवक दावीद याला सांग: ‘परमेश्वर म्हणतो दावीदा, मला घर बांधून देण्याचे काम तुझे नव्हे
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“माझा सेवक दावीद ह्याला सांग, परमेश्वर म्हणतो, ‘माझ्या निवासासाठी तुला मंदिर बांधायचे नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जा आणि माझा सेवक दावीदला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी निवास करावा म्हणून माझ्यासाठी तू घर बांधणार नाहीस.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“जा आणि माझा सेवक दावीद याला सांग, परमेश्वर असे म्हणतो, मला राहण्यासाठी तू घर बांधायचे नाही.