1 Chronicles 18:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सरुवेचा मुलगा अबीशाय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांना मारले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सरूवेचा पुत्र अबीशय ह्याने क्षार खोर्यात अठरा हजार अदोम्यांना मार दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेरुइयाहचा पुत्र अबीशाईने क्षार खोर्यात एदोमाचे अठरा हजार लोक ठार मारले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सरुवेचा पुत्र अबीशय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांस मारले.