1 Chronicles 18:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सरुवेचा मुलगा यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट दावीदाचा वृत्तांत लेखक होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचा मुख्य सेनापती सरूवेचा पुत्र यवाब हा होता व त्याचा अखबारनवीस अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट नोंदणी करणारा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सरुवेचा पुत्र यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट अखबारनवीस त्याचा अधिकारी होता.