1 Chronicles 18:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे मुलगे त्याच्याजवळ राहून महत्वाचे कारभार सांभाळत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
करेथी व पलेथी ह्यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता; दाविदाचे पुत्रही राजाचे मंत्री होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य मंत्री होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य सल्लागार होते.