1 Chronicles 18:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हदरेजरच्या सैन्यातील अधिकाऱ्यांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि यरुशलेमला आणत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हजरेजर राजाच्या सेवकांजवळ सोन्याच्या ढाली होत्या त्या दाविदाने घेऊन यरुशलेमास आणल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हादादेजरचे अधिकारी वाहत असलेल्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हद्देजराच्या सेवकांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि त्या यरूशलेमेला आणल्या.