1 Chronicles 18:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
टिमथ आणि कून या नगरांमधील पितळही हस्तगत केले. ही नगरे देखील हदरेजरच्याच आधिपत्याखाली होती. पुढे हे पितळ वापरुन शलमोनाने मंदिरासाठी गंगाळ स्तंभ आणि इतर वस्तू करवल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हदरेजर ह्याची टिभथ व कून ही नगरे होती तेथून दाविदाने पुष्कळ पितळ आणले; त्यापासूनच पुढे शलमोनाने गंगाळसागर, खांब व पितळी पात्रे केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ व कून येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले. शलोमोनाने हे नंतर वितळविले व मंदिर बांधण्याच्या कामात कास्याची मोठी टाकी, खांब आणि वेदीवरील यज्ञार्पणांसाठी लागणारी उपकरणे बनविण्याच्या उपयोगात आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हद्देजराची नगरे टिमथ आणि कून यातून दावीदाने पुष्कळ पितळही हस्तगत केले. हे पितळ वापरुन नंतर शलमोनाने पितळी समुद्र, गंगाळ व स्तंभ आणि पितळी भांडी बनवली.