1 Chronicles 19:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नाहाश हा अम्मोन्याचा राजा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गादीवर आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुढे अम्मोनी लोकांचा राजा नाहाश मृत्यू पावला व त्याच्या गादीवर त्याचा पुत्र बसला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कालांतराने, अम्मोन्यांचा राजा नाहाश मरण पावल्यानंतर त्याचा पुत्र राजा झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि यानंतर असे झाले की, अम्मोन्याचा नाहाश राजा याच्या मृत्यू झाला व त्याच्याजागी त्याचा पुत्र राजा झाला.