1 Chronicles 2:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बवाजचा मुलगा ओबेद. आणि ओबेदचा मुलगा इशाय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बवाजाला ओबेद झाला व ओबेदाला इशाय झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बवाजाला ओबेद झाला व ओबेदाला इशाय झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बवाज ओबेदाचा पिता झाला आणि ओबेद इशायाचा पिता झाला.