1 Chronicles 2:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इशायचा मुलगा अलीयाब. अलीयाब हा इशायचा पहिला पुत्र, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इशायाचा ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब, तिसरा शिमा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इशायाचे पुत्र: ज्येष्ठपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब, तिसरा शिमिआ,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इशायास ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा,