1 Chronicles 2:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवाचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
व त्यांच्या बहिणी सरूवा व अबीगईल ह्या होत. सरूवेचे अबीशय, यवाब व असाएल असे तिघे पुत्र होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या बहिणी सरुवा व अबीगईल. जेरुइयाहचे अबीशाई, योआब व असाहेल असे तिघे पुत्र होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवेचे पुत्र होते.