1 Chronicles 2:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अमासाची आई अबीगईल अमासाचे वडील येथेर हे इश्माएली होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अबीगईलीस अमासा झाला. अमासाचा बाप येथेर इश्माएली हा होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अबीगईलला अमासा झाला, अमासाचा पिता इश्माएली येथेर होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अमासाची आई अबीगईल अमासाचे पिता येथेर हे इश्माएली होते.