1 Chronicles 2:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सगूबचा मुलगा याईर. याईरची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सगूबास याईर झाला; ह्याची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सगूबास याईर झाला, याईराने गिलआद प्रांतात तेवीस शहरांचे नियंत्रण केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सगूबचा पुत्र याईर. याईराची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.