1 Chronicles 2:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण गशूर आणि अराम यांनी ती सर्व बळकावली. कनाथ आणि आसपासची खेडीपाडी ही त्यापैकीच. अशी एकंदर साठ खेडी होती. ती सर्व, गिलादचा बाप माखीर याच्या मुलांची होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गशूर व अराम ह्यांनी त्यांच्यापासून हव्वोथयाईर व कनाथ आणि त्यांच्या आसपासची खेडीपाडी अशी एकंदर साठ नगरे हस्तगत केली. गिलादाचा बाप माखीर ह्याची ही संतती होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(पण गशूर व अराम यांनी हव्योथ याईर व केनाथ आणि त्यांच्या आसपासची गावे अशी एकंदर साठ नगरे हस्तगत केली.) गिलआदाचा पिता माखीरची ही संतती होय.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण गशूर आणि अराम यांनी याईर व कनाथ यांची शहरे त्याचप्रमाणे आसपासची साठ शहरेही घेतली. ती सर्व, गिलादाचा पिता माखीर याच्या वंशजाची होती.