1 Chronicles 2:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एफ्राथमधील कालेब येथे हेस्रोन मरण पावला. त्याची बायको अबीया हिला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यापासून झालेला अशहूर हा मुलगा होता. हा अश्हूर म्हणजे तकोवाचा बाप.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेस्रोन हा कालेब-एफ्राथ येथे मृत्यू पावल्यावर त्याची बायको अबीया हिच्या पोटी त्याला तकोवाचा बाप अश्हूर हा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेस्रोन कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यावर त्याची पत्नी अबीयाहच्या पोटी त्याला तकोवाचा पिता अश्हूर हा झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेस्रोन हा कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यानंतर त्याची पत्नी अबीया हिच्या पोटी तिला तकोवाचा पिता अश्शूर हा झाला.