1 Chronicles 2:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरहमेल हा हेस्रोनचा पहिला मुलगा. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलची मुले. राम हा त्यातला मोठा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेस्रोनाचा ज्येष्ठ पुत्र यरहमेल ह्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र राम, बुना, ओरेम, ओसेम व अहीया हे होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेस्रोनाचा ज्येष्ठपुत्र यरहमेल याचे पुत्र: ज्येष्ठपुत्र राम, बुना, ओरेन ओसेम व अहीयाह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरहमेल हा हेस्रोनचा प्रथम जन्मलेला पुत्र. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलचे पुत्र होती.