1 Chronicles 2:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरहमेलला दुसरी बायको होती, तिचे नाव अटारा. ती ओनामची आई.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरहमेलाची अटारा नावाची दुसरी एक बायको होती; ती ओनाम ह्याची आई होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरहमेलाची अटाराह नावाची दुसरी एक पत्नी होती. ती ओनामची आई होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरहमेलला दुसरी पत्नी होती, तिचे नाव अटारा. ती ओनामाची आई होती.