1 Chronicles 2:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यरहमेलाचा थोरला मुलगा राम याचे मुलगे मास, यामीन आणि एकर हे होत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरहमेलाचा ज्येष्ठ पुत्र राम ह्याचे पुत्र: मास, यामीन व एकर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरहमेलाचा ज्येष्ठपुत्र रामचे पुत्र: मास, यामीन व एकर.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरहमेलाचा प्रथम जन्मलेला पुत्र राम याचे पुत्र मास, यामीन आणि एकर हे होत.