1 Chronicles 2:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शम्मय व यादा हे ओनामचे मुलगे. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ओनामाचे पुत्र: शम्मय व यादा; शम्मयाचे पुत्र: नादाब व अबीशूर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ओनामाचे पुत्र: शम्मय व यादा. शम्मयाचे पुत्र: नादाब व अबीशूर.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शम्मय व यादा हे ओनामाचे पुत्र. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे पुत्र.