1 Chronicles 2:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सलेद आणि अप्पईम हे नादाबचे मुलगे. यापैकी सलेद निपुत्रिकच वारला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नादाबाचे पुत्र; सलेद व अप्पईम; सलेद निपुत्रिक मेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नादाबाचे पुत्र: सलेद व अप्पईम. सलेद हा पुत्रहीन मेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सलेद आणि अप्पईम हे नादाबचे पुत्र. यापैकी सलेद पुत्र न होताच मेला.