1 Chronicles 2:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अप्पईमचा मुलगा इशी. इशीचा मुलगा शेशान. शेशानचा मुलगा अहलय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अप्पईमाचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानाचा पुत्र अहलय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अप्पईमचा पुत्र: इशी. इशीला शेशान हा झाला व शेशानाला अहलाय झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अप्पईमचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानचा पुत्र अहलय.