1 Chronicles 2:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन मुलगे होते. पैकी येथेर मुले बाळे न होताच वारला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शम्मयाचा भाऊ यादा ह्याचे पुत्र: येथेर व योनाथान; येथेर हा निपुत्रिक मेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शम्मयाचा भाऊ यादायाचे पुत्र: येथेर व योनाथान. येथेर हा पुत्रहीन मेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन पुत्र होते. येथेर पुत्र न होताच मेला.