1 Chronicles 2:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पेलेथ आणि जाजा हे योनाथानचे मुलगे, ही झाली यरहमेलची वंशावळ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योनाथानाचे पुत्र: पेलेथ व जाजा. यरहमेलाची संतती ही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योनाथानचे पुत्र: पेलेथ व जाजा. ही यरहमेलाची संतती होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पेलेथ आणि जाजा हे योनाथानाचे पुत्र, ही यरहमेलची वंशावळ होती.