1 Chronicles 2:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शेशानला मुलगे नव्हते, फक्त मुली होत्या. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेशानास पुत्र नव्हते; कन्या होत्या. त्याचा यरहा नावाचा एक मिसरी चाकर होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेशानास पुत्र नव्हते, मात्र कन्या होत्या. त्याचा यरहा नावाचा एक इजिप्त येथील सेवक होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेशानला पुत्र नव्हते, फक्त कन्या रत्ने होती. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा.