1 Chronicles 2:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याच्याशी शेशानने आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव अत्ताय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेशानाने आपली कन्या, आपला चाकर यरहा ह्याला दिली; तिच्या पोटी त्याला अत्ताय झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेशानाने आपली कन्या, आपला सेवक यरहास दिली; तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेशानने आपली कन्या आपला सेवक यरहाला त्याची पत्नी म्हणून करून दिली. तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.