1 Chronicles 2:38 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ओबेदचा मुलगा येहू, येहूचा मुलगा अजऱ्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ओबेदास येहू झाला, येहूस अजर्‍या झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ओबेदास येहू, येहूस अजर्‍याह,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ओबेद येहूचा पिता झाला, येहू अजऱ्याचा पिता झाला.