1 Chronicles 2:39 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अजऱ्याने हेलसला जन्म दिला. आणि हेलसाने एलासा याला जन्म दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अजर्‍यास हेलस झाला, हेलसाला एलासा झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अजर्‍याहास हेलेस, हेलेसाला एलीयासाह,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अजऱ्या हेलसचा पिता झाला. आणि हेलस एलासाचा पिता झाला.