1 Chronicles 2:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे मुलगे झाले. असे यहूदाचे हे पाच मुलगे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाची सून तामार हिच्यापासून त्याला पेरेस व जेरह हे झाले; यहूदाला एकंदर पाच पुत्र झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदाहची सून तामारपासून त्याला पेरेस व जेरह हे पुत्र झाले; यहूदाहास एकंदर पाच पुत्र झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे पुत्र झाले. यहूदाचे हे पाच पुत्र होते.